vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे

प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते ७ वी तसेच इ. ८ वी ते १० वी प्रवर्गतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात येत होत्या.यासंदर्भात शासनाने जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार सन २०२४-२५ पासून आता या योजना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, असे सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग अनंत कदम यांनी कळविले आहे.तरी इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांची माहिती त्यांचे बॅंक खाते, अर्ज प्रक्रिया ही शिक्षण विभाग माध्यमिक व प्राथमिक यांच्याकडे प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती तयार करुन गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, मनपा शिक्षण विभाग यांच्या मार्फत योजनेचे प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास कल्याण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवावे,असे आवाहन सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी केले आहे

०००००

संबंधित पोस्ट

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

vishwatmaklokswamivarta

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत  

vishwatmaklokswamivarta

शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी