vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता दि.20 फेब्रुवारी रोजी,डोंबिवली लाईट हाऊस येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता दि.20 फेब्रुवारी रोजी,डोंबिवली लाईट हाऊस येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व लाईट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्दमाने दि.20 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता डोंबिवली लाईट हाऊस, महावीर हाईटस, पाणी टाकी जवळ, वीर सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व), जि.ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इ. या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य-भारतीय उद्योजकतेचे भवितव्य चर्चासत्रातील सूर

अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह कर्मचारी भरती…

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

vishwatmaklokswamivarta

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरीता रायगड जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन..