vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

 

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- शासनातर्फे मुंबईत इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. हा पुतळा बनविण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतारयांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत होत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज या कार्यशाळेस भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या समवेत शिल्पकार राम सुतार, त्यांचे पुत्र, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख इ. उपस्थित होते. तसेच सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

०००००

संबंधित पोस्ट

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकऱ्यांसाठी 121 कोटींच्या मदत निधीस मंजूरी- आतापर्यंत 219 कोटी 70 लाख रुपयांची मदत- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा ३५ हून अधिक ढगफुटीच्या घटना; सुमारे ३१ जणांचा मृत्यू…

गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

vishwatmaklokswamivarta