vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 15 मार्चपर्यंत नोंदणी करावी

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 15 मार्चपर्यंत नोंदणी करावी

बुलडाणा, प्रतिनिधी: भारतीय कापूस निगमच्या शासकीय कापूस खरेदी योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.15 मार्च पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, चालू हंगाम 2024-25 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मध्ये किमान आधारभूत किमंतीवर (एमएसपी) कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आगाऊ किंवा जागेवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 15 मार्च पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. 000000

संबंधित पोस्ट

निरीक्षक वैधमापनशास्त्र, ठाणे-1, ठाणे-2, ठाणे-3व भाईंदर विभाग ही कार्यालये वागळे इस्टेट येथे नवीन जागेत स्थलांतरीत..

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; तरुणांना ‘शिका आणि कमवा’ योजनेची संधी

युवक युवतींना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित 

छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणि १ हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा