vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे.वय वर्षे १५ किंवा त्याहून अधिक वयोटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करुन असाक्षर व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत. उल्लास ॲप वर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दि.२३ रोजी सकाळी १० ते ५ यावेळात ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. असक्षार व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर स्वत:चे ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी(योजना) श्रीमती ए.आर. भुमकर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

धार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते – भास्कर आबा दानवे लोंढेवाडी येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर-नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी खास सुविधा