vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा

पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा

 

सातारा, प्रतिनिधी : चुकीचे गाव व तालुका दुरुस्तीसाठीची सुविधा PM-KISAN पोर्टलवर बंद असल्याने सातारा जिल्ह्यातील काही लाभार्थी यांना पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेले आहेत अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.सदर अडचणी साठी केंद्र शासनास्तरावर पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच सातारा जिल्हयासाठी चुकीचे तालुका व गाव दुरूस्ती करण्याचा टॅब सुरू केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

    सातारा जिल्हयातील ज्या शेतक-यांचे तालुका व गावात बदल न झाल्याने पी.एम.किसान योजनेतील अनुदानाचे हप्ते बंद झाले आहेत व त्यासाठी गावात बदल करावयाचा आहे त्यांनी तातडीने संबंधित कृषी सहायक तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती. फरांदे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

कट प्रॅक्टिस खपवून घेतली जाणार नाही; शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.

नियोजन समितीचा १०० टक्के निधी वेळेत खर्च करा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश २५ तारखेपर्यंत शहरात हॉकर्स झोन करा; फूटपाथ अडवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

vishwatmaklokswamivarta

सहकार बँक कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा शुक्रवारपासून!

vishwatmaklokswamivarta

सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात रामवाडी येथे पार पडली ‘संवाद बैठक’… ✌🏻🪷

vishwatmaklokswamivarta

भारताच्या परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतीमाल उत्पादन करावे – आमदार विलास तरे

शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत;पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta