vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी झेंडा ग्रुप तर्फे 134 लाडू वाटून डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न.

धारावी झेंडा ग्रुप तर्फे 134 लाडू वाटून डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न.

मुंबई प्रतिनिधी -सर्व राष्ट्रीय महापुरुषांना स्मरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती निमित्ताने सकाळी 11 वाजता स्थळ शिवशक्ती नगर नवीचा समोर संत कक्कया मार्ग धारावी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व भारत भूषण घटना तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झेंडा ग्रुप कार्यकारी मंडळातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली

मंडळाचे अध्यक्ष कचरू सदाफुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर विभागातील रहिवासी कार्यकर्ते यांना 134 लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी संदीप सोनवणे महादेव सोनवणे किसन नारायण दिलीप गाडेकर गंगा जोगदंडकर परशुराम जाधव सूर्यकांत सोनवणे आधी प्रमुख कार्यकर्त्यांसह विभागातील लोकांनी सामूहिक अभिवादन केले फुले शाहू आंबेडकर यांची जयंती व उत्सव नियमितपणे साजरी करून असा संकल्प केला

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

vishwatmaklokswamivarta

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा राष्ट्रीय नमुना पाहणीची ७५ वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींवर तात्काळ उपचार ; १०२ आणि १०८ रुग्णवाहिकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण …