vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते..

 

राज्य प्रतिनिधी

-राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विष्णू भाऊपाचफुले, फ़ेरोज़ लाला तांबोली, ख़ान एक़बाल पाशा, संध्या ताई देठे प्रदीप भैया दिवयावीर फ़ेरोज़ बागवान उपस्थित होते. कार्यक्रम सफ़ल करण्यासाठी राष्ट्रीय एकता ग्रूपचे शेख़ अब्दुल्ला जालनाविअब्दुल करीम,आसिफ़ ख़ान,शेख़ रियाज़,इलियास ख़ान,फूलचंद लामकाने,ज़हीर सौदागर,आरेफ़ ख़ान,शेख़ मोईन,शेख़ कलीम,जावेद तांबोळी,सिद्दीक़ चौधरी,सयेयद अन्सार,ज़मीर खान,दुर्गेश जटावाले,शाम जवादे,मदन सिंग, गणेश सिंग, शेख़ इमरान, शेख़ उस्मान,शेख़ अयाज़, जांबाज़ यांनी प्रयत्न केले.या वेळी मो.मुदस्सिर,अफ़सरअहेमद,ने.कबीर,शे.असलम,शे.शब्बीर,शे.जलाल,मो.मुज़म्मिल सह दरगाह परिसरचेनागरिक उपस्थित होते.

————————————————

 

गरीबशाह बाजार येथे गणतंत्र दिवस उत्साहात साजरा,राष्ट्रीय एकता ग्रूप च्या वतीने गरीबशाह बाजार येथे गणतंत्र दिना,निमित्त राष्ट्रीय एकता कार्यक्रम चा आयोजन करण्यात आला.राष्ट्रीय गीतना कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर डॉ.राजकुमार सचदेव, कैलाश सचदेव,एस.के.पाटील,चांगदेव गणपती भाकरे,फ़ेरोज़ बागवान, आचार्य श्रीबायराज बाबा,एड.महेश धन्नावत,लियाक़त अली ख़ान,देविलाल बिरसोने,दिनकर घेवंदे, शेख़ अय्यूब,अतीक़ अहेमद ख़ान यांनी आपले विचार व्यक्त केलेअध्यक्ष्य भाषणात श्री नौशाद उस्मान( काॅल एग्ज़ीक्यूटिव, इस्लामिक इंफ़ार्मेशन सेन्टर महाराष्ट्र स्टेट )यांनी संविधान विषयी मार्गदर्शनकेले तसेच मिठाई वाटप करण्यात आली. कार्यक्रमात शेख़ इस्माईल (शहर अध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद ,मुफ़तीफ़हीम आणि सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम सफ़ल करण्यासाठी राष्ट्रीय एकता ग्रूपचे शेख़ अब्दुल्लाजालनावी,अब्दुल करीम,आसिफ़ ख़ान,शेख़ रियाज़,इलियास ख़ान,फूलचंद लामकाने,ज़हीर सौदागर,आरेफ़ ख़ान,शेख़ मोईन,शेख़ कलीम,जावेदतांबोळी,सिद्दीक़ चौधरी,सयेयद अन्सार,ज़मीर खान,दुर्गेश जटावाले,शामजवादे,मदन सिंग मोहिले, गणेश सिंग मोहिले, शेख़ इमरान, शेख़ उस्मान,शेख़अयाज़, जांबाज़,नवीद तंबोली यांनी प्रयत्न केले

00000

संबंधित पोस्ट

जागतिक एड्स दिन विविध उपकमांनी साजरा

vishwatmaklokswamivarta

माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती!

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न

vishwatmaklokswamivarta