vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हा अंतर्गत चार मंडळाच्या नियुक्त्या (ता.२०) जाहीर करण्यात आल्या असून यात नवीन जालना मंडळ अध्यक्ष श्री.सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष श्री.महेश निकम, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष श्री.अमोल धानुरे महानगर ग्रामीण मंडळ अध्यक्ष पदी श्री.संजय डोंगरे यांचा सत्कार करून माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पक्ष तत्त्वांना समर्पित राहून पक्ष संघटनाचे, जनसेवेचे अधिकाधिक कार्य आपल्या हातून संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आ.नारायणभाऊ कुचे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव, अशोक अण्णा पांगारकर, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबिलिये, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, उद्योजक अर्जुन गेही, बबन नाना सिरसाठ, मुकेश चव्हाण, निवृत्ती लंके, रोहित नलावडे, दौलत भुतेकर, उद्धव ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होत,बाबासाहेब पाटील कोलते

प्रसिद्धीप्रमुख, भाजपा जि.जालना

 

संबंधित पोस्ट

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा राष्ट्रीय नमुना पाहणीची ७५ वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना मिशन मोडवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईत धारावी विभागात भाजपा जिल्हा सचिव रमेश नाडार जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना इडली बनवण्याचे भांडे वाटप केले

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन