vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

        सांगली, प्रतिनिधी: जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ६६ पर्यटक काश्मीर येथे अडकले होते. यापैकी १८ पर्यटक सुखरूपपणे महाराष्ट्रामध्ये पोहचले आहेत, १४ पर्यटक महाराष्ट्र मध्ये पोहचण्याकामी प्रवासामध्ये आहेत व उर्वरित ३४ पर्यटक आज रात्री विमानाव्दारे मुंबईमध्ये पोहचतील, अशी माहिती सर्व पर्यटकांशी संपर्क केला असता प्राप्त झाली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta

पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी परिस्थितीचा आढावा..

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीकार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी ४७ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यताविधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा