vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी

हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी

जालना, प्रतिनिधी

: हज यात्रा 2025 साठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी दि. 5 मे, 2025 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत बी.एस्सी. नर्सिंग विद्यालय जिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात येणार आहे. तरी हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंनी लसीकरण व आरोग्य तपासणी करीता येतांना त्यांचे आधार कार्ड व पासपोर्टची छायांकित प्रत व यात्रेकरुना काही आजार असल्यास त्याची औषधोपचाराची संपुर्ण कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00-*-*-*-

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम;किशोरवयीन मुलींना एचपीव्ही (HPV) मोफत लस जिल्ह्यातील २१ हजार मुलींना होणार लाभ

क्षयरोगाच्या लवकर निदानासाठी आयुष डॉक्टरांचे सीएमई प्रशिक्षण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

असंसर्गजन्य आजारांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभावी मोहीम

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..

जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला विशेष लसीकरण मोहीम सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करा- जिल्हाधिकारी यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रक्तदाब व मधुमेह रुग्णांना मोफत औषध पुरवठा…