vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ईडीचे दोन अधिकारी, लाच घेताना पकडले व्यापाऱ्याकडून घेतले पाच लाख रुपये..

ईडीचे दोन अधिकारी लाच घेताना पकडले

व्यापाऱ्याकडून घेतले पाच लाख रुपये..

 

प्रतिनिधी,ईडीच्या अहमदाबाद झोनल कार्यालयात उप संचालक पूरन काम सिंह आणि सहायक संचालक भूवनेश कुमार यांना एका व्यापाऱ्याकडून पाच लाख रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने  सांगितले,सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाख रूपयांची लाच घेताना अटक केली, असे अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.

ईडीच्या अहमदाबाद झोनल कार्यालयात उप संचालक पूरन काम सिंह आणि सहायक संचालक भूवनेश कुमार यांना एका व्यापाऱ्याकडून पाच लाख रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. सिंह आणि कुमार यांनी ७५ लाख रूपयांची लाच मागितली होती. नंतर व्यवहार पाच लाख रूपयांत ठरला, असे अधिकारी म्हणाला. या दोघांना पकडण्यासाठी  एस. एस. भादोरिया, हिमांशू शहा, एन. के. वर्मा आणि अभिमन्यू सिंह या अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता. लाचलुचपत विभागाच्या या मोठ्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणाचा मुद्दा :मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार, १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत जाहीर सभा…

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

या दशक कात उत्तराखंडचं, 100 वर्षात आले नाहीत एवढे भाविक पुढच्या 10 वर्षात येतील : मोदी

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता दिंडी सोहळ्यात विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छतेचाही जागर

जालन्याची चिमुकली सिया दांदडे**ठरली जागतिक कीर्तीची क्रिएटर!* =इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद…

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या वेतनाविषयी विधी न्याय विभागाचा अभिप्राय मागवा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta