vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत पैठण तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन

विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत पैठण तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी देशात राबविण्यात येत असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान-२०२५ च्या सहाव्या दिवशी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत पैठण तालुक्यात बिडकीन, शेकटा, तोंडोळी, लोहगाव, लोहगाव बु. आणि मुलानी वडगाव या गावांमध्ये जाऊन शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.

संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी डॉ.राकेश अहिरे,आयसीएआर, आयव्हीआरआय, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ.अमोल भालेराव,सरपंच अशोक धर्मे, मंडळ कृषी अधिकारी कारले, इफकोचे जिल्हा व्यवस्थापक कलिम शेख, केव्हीकेच्या प्रमुख डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे,सतीश कदम यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना पिक कर्ज मदतीसाठी ‘शेतकरी सहाय्यता केंद्र’;30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचाजन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा 

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘एसओपी’ निश्चित करणार – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी*मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव”

vishwatmaklokswamivarta

साखर गावातील घटनेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही- गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

vishwatmaklokswamivarta