vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी झाले

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी.

राज्य प्रतिनिधी -आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

बंगळूरू येथील  एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे आयपीएल क्रिकेटचे चाहते यांची अफाट गर्दी झाल्याने स्टेडियमच्या गेटवर  गर्दी नियंत्रणात येत नव्हती

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या विजयी यात्रा आयोजित करण्यात आली होती यादरम्यान येथे जमलेल्या चाहत्या गर्दीमुळे स्थानिक पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्याकरिता सौम्य लाठी चार्ज केला असता या धावपळीमध्ये दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले असल्याचे वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे,

आयपीएल विजयी सोहळा मिरवणुकी रद्द करण्यात आली आहे तर सदर घटनेची माहिती मिळताच कर्नाटकाचे उप मुख्यमंत्री डी शिवकुमार यांनी सदर दुःख व्यक्त करत माफी मागितली गर्दी नियंत्रणा बाहेर गेल्याने सदर घटना घडल्याचे त्यांनी सांगितले असे डीडी न्यूजवर बातमीत सांगण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार-2025कोकण व मुंबई प्राधिकरण विभागांनी पटकाविले सर्वाधिक 33 पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन

3 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम- महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार..

vishwatmaklokswamivarta

मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी…