vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबद्दल रावसाहेब दानवेंची महत्त्वाची घोषणा.

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबद्दल रावसाहेब दानवेंची महत्त्वाची घोषणा…

प्रतिनिधी : भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वेराज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास बंदी घातली आहे. पण रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा चार्ज घेताचं लोकलबद्दल महत्त्वाची घोषणी केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.

लोकलबद्दल दानवे म्हणाले, ‘जेव्हा राज्याला वाटेल कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे. तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य आभ्यास करून त्याठिकाणी रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. राज्य सरकारने विनंती केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु’ असं म्हणत दानवे म्हणाले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे सुरु होणार राज्यातील दुसरी चित्रनगरी; चित्रपट-मालिका निर्मिती, पर्यटनासह रोजगाराला मिळणार …

आचारसंहिता भंगाच्या ३७३४ तक्रारी निकाली;-३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

vishwatmaklokswamivarta

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादीचे प्रवक्ते  नवाब मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

vishwatmaklokswamivarta

इयत्ता बारावी परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta