vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादीचे प्रवक्ते  नवाब मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते  नवाब मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर….

 

मुंबई: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने NCB मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे  यांना लक्ष्य करत आहेत. समीर वानखेडे यांच्या व्यक्तीगत आयुष्यापासून ते त्यांच्या धर्मापर्यंत अनेक बाबी नवाब मलिक यांनी उघड केल्या आहेत. आज नवाब मलिक यांनी एक नवीन फोटो टि्वट केला आहे. “कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, असं कॅप्शन नवाब मलिक यांनी दिलं आहे. हा फोटो समीर वानखेडेंच्या निकाहच्या वेळेचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर असे व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले सुरु असताना, आता ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे हिंदू धर्माचे पालन करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाअंतर्गत आयआरएसमध्ये नोकरी मिळवल्याचा मलिक यांचा आरोप आहे. आपण मुस्लिम नसून हिंदू आहोत, असं वानखेडे कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या प्रकरणी कोर्टात खटला देखील सुरु आहे

संबंधित पोस्ट

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात तातडीने दाखले मिळू लागल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य..

vishwatmaklokswamivarta

रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

पाच फिल्म स्टुडिओला बेकायदेशीरपणे चालवण्याची परवानगी देणाऱ्या बीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने-घनसावंगी येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन.· नागरिकांनी महामेळाव्याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळआणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta