vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा 

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025

या कालावधीचा शिबिर दौरा

    रायगड,( प्रतिनिधी:- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलै ते माहे डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

माहे जुलै-2025: बुधवार, दि.09 जुलै 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.08 जुलै 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.11 जुलै व शुक्रवार, दि.25 जुलै 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.07 जुलै व सोमवार दि.21 जुलै 2025 ता.महाड, मंगळवार, दि.22 जुलै 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.23 जुलै 2025, ता.माणगाव..

माहे ऑगस्ट-2025: बुधवार, दि.13 ऑगस्ट 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.12 ऑगस्ट 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.08 ऑगस्ट व शुक्रवार, दि.22 ऑगस्ट 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.11 ऑगस्ट व सोमवार दि.18 ऑगस्ट 2025 ता.महाड, मंगळवार, दि.19 ऑगस्ट 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.20 ऑगस्ट 2025, ता.माणगाव.

माहे सप्टेंबर-2025 : बुधवार, दि.17 सप्टेंबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.16 सप्टेंबर 2025, ता.मुरुड, गुरुवार, दि.11 सप्टेंबर व सोमवार, दि.29 सप्टेंबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.15 सप्टेंबर व बुधवार दि.24 सप्टेंबर 2025 ता.महाड, गुरुवार, दि.25 सप्टेंबर 2025 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.26 सप्टेंबर 2025, ता.माणगाव.

माहे ऑक्टोबर-2025 : बुधवार, दि.15 ऑक्टोबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 ऑक्टोबर व शुक्रवार, दि.24 ऑक्टोबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 ऑक्टोबर व सोमवार दि.27 ऑक्टोबर 2025 ता.महाड, मंगळवार, दि.28 ऑक्टोबर 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.29 ऑक्टोबर 2025, ता.माणगाव.

माहे नोव्हेंबर-2025 : बुधवार, दि.12 नोव्हेंबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.11 नोव्हेंबर 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.07 नोव्हेंबर व सोमवार, दि.24 नोव्हेंबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.10 नोव्हेंबर व बुधवार दि.19 नोव्हेंबर 2025 ता.महाड, गुरुवार, दि.20 नोव्हेंबर 2025 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.21 नोव्हेंबर 2025, ता.माणगाव.

माहे डिसेंबर-2025 : बुधवार, दि.17 डिसेंबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.16 डिसेंबर 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12 डिसेंबर व शुक्रवार, दि.26 डिसेंबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.15 डिसेंबर व सोमवार दि.22 डिसेंबर 2025 ता.महाड, मंगळवार, दि.23 डिसेंबर 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 डिसेंबर 2025, ता.माणगाव.

00000000

संबंधित पोस्ट

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

अतिवृष्टी, पूर परिस्थितीत; मदत व बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य,जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे– महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर*

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: ‘सेवा पंधरवडा’**सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..!*

vishwatmaklokswamivarta

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta