vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर.

शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर…

राज्य प्रतिनिधी-शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. करण्यात आले आहे मात्र कुठल्याही व्यक्तीला या कायद्याअंतर्गत अटक करता येणार नाही. केवळ बंदी घातलेल्या संघटनांसाठी काम करत असल्याचं आढळलं, तरच अटक करता येईल – मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले

कडवी डावी विचारसरणी अशी व्याख्या असणाऱ्या आणि या विचारानं प्रेरित होऊन नक्षलवादी कारवाया करत लोकशाहीसह न्यायव्यवस्था, संसद अशा संवैधानिक संस्थांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांना चाप बसवण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे माहिती – मुख्यमंत्री. यांनी  विधानसभेमध्ये दिली

मात्र कुठल्याही व्यक्तीला या कायद्याअंतर्गत अटक करता येणार नाही. केवळ बंदी घातलेल्या संघटनांसाठी काम करत असल्याचं आढळलं, तरच अटक करता येईल – असेही यावेळी सांगण्यात आले

संबंधित पोस्ट

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

vishwatmaklokswamivarta

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी-प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारी ग्रुपच्या 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे भूमिपूजन. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित