vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

राज्य प्रतिनिधी-प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित झालेल्या चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार नवे सदस्य नामनिर्देशित केले आहेत.संविधानाच्या अनुच्छेद ८० अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी हे नामनिर्देशन केलं आहे

सरकारी वकील उज्वल निकम, शिक्षण तज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे

राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले,माझी राज्यसभेसाठी नामनिर्देशन केल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो…

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला फोन केला. एक जबाबदारी सोपवू इच्छितात असं सांगितलं आणि राज्यसभेसाठी नामनिर्देशनाची माहिती दिली. मी लगेचच होकार दिला. पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार… म्हणून त्यांनी दिलेली जबाबदारी

00000

संबंधित पोस्ट

महिला बचत गटातील सदस्यांनी घेतले संविधानाचे धडे…

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न 

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा…

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात कलागुणदर्शन स्पर्धांतील विजेत्या महिला व सेवाभावी संस्था सन्मान..

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून