vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई प्रतिनिधी:- पनवेल (जि. रायगड) येथील सारा नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घटनेची घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे गृह राज्यमंत्री (शहरे) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासावेळी सांगितले.विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले, सारा नर्सिंग कॉलेज येते विद्यार्थी आत्महत्या ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. यातील आरोपी फरार असून या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने काही फोन रेकॉर्ड्स पोलिसांच्या हाती लागले असल्याचे त्यांनी सांगितले

तसेच या महाविद्यालयास देण्यात आलेल्या परवानगी संदर्भात संबंधित विभागाकडून माहिती घेतली जाईल, असेही राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले

००००

संबंधित पोस्ट

कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे – कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह कुंभमेळा प्राधिकरणातर्फे साधू महंत यांच्याशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

एमसीईडीत नवउद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा”विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर”

रक्ताच्या नात्याने केले ‘निराधार’ पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.!

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात; मुंबईकरांचे सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद : मंत्री मंगलप्रभात लोढा