vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबीरसहकार विद्यामंदिर येथे आयोजन ; बुलढाणावासियांनी रक्तदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबीरसहकार विद्यामंदिर येथे आयोजन ; बुलढाणावासियांनी रक्तदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यातील गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा होण्याकरिता जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी सहकार विद्यामंदिर येथे विशेष रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला आहे. या रक्तदान शिबिरात बुलढाणावासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

हा विशेष रक्तदान शिबीर सकाळी ९.३० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील तरुण-तरुणी, रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात जास्त जास्तीत संख्येत सहभाग नोंदवून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी रक्तदान करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी केले.

 

00000

संबंधित पोस्ट

राजधानीत मराठी चित्रपट प्रेमींसाठी नवे व्यासपीठ दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे शुक्रवारी उद्घाटन

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम-संवाद

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट..

vishwatmaklokswamivarta

जगात ज्ञान हीच संपत्ती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta