vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील अनेक युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जालना शहरातील अनेक युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जालना,  (प्रतिनिधी) – जालना शहरातील अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला.

या प्रवेशामध्ये पियुष मुंगसे यांच्या सोबत राजवीर सलामपुरे, शुभम चिलकरवार, ओम घोडे, सागर खांदे, दिनेश घडे, सौरभ गुलापेली, सिद्धू खंडागळे, वंश गाजरे, सलमान शेख, ओंकार मुळे, रोहन आवटे, जयेश मंदारे आदी नवयुवकांचा समावेश आहे.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी सर्व युवकांचे मनःपूर्वक स्वागत केले. भाजपच्या विचारधारेतून समाजहित साध्य करण्याची संधी नव्या पिढीला मिळणार आहे.

यावेळी उद्योजक अर्जुनजी गेही, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, बूथ प्रमुख शाम उगले उपस्थित होते.

000000

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

केंद्र शासनाच्या योजनांचा केंद्रीय आयुष व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांनी घेतला आढावा;योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – ना. प्रतापराव जाधव

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता भासू देणार नाही- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

जूट क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेजूट मार्क इंडिया’ योजनेंतर्गत जनजागृती कार्यशाळा संपन्न