vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

एनकेएसपीटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगतर्फे ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन

एनकेएसपीटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगतर्फे ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन

बदनापूर, प्रतिनिधी बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधनट्रस्टद्वारे पाथ्रीकर कॅम्पस येथे यावर्षीपासून नव्याने सुरू झालेल्याइन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठीओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून छत्रपती संभाजीनगरचे डॉ. ब्रिजेश अय्यरव डॉ. सीमा बोराडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीअभ्यासक्रमाबरोबरच शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाविषयी उपयुक्तमार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंकज कडू यांनीमहाविद्यालयाचा परिचय करून दिला. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरी स्पर्धेत उतरता यावे,यासाठी प्रâेंच व स्पॅनीश भाषा शिकवण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शीतल जनूनकर -कडू, प्रा. शिवहार कोरके, प्रा.सय्यद काझी, प्रा. कराळे, रामेश्वर शेळके, योगितासोनुने, पल्लवी बोरवके आदीनी परिश्रम घेतले.

०००००००फोटो ओळी……१५- बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टद्वारे पाथ्रीकर कॅम्पसमध्ये एनकेएसपीटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगतर्फे ओरिएंटेशन

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योवळी मान्यवर

०००००००

संबंधित पोस्ट

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर 

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

नमुंमपा मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडीत करण्याची धडक कारवाई

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत,तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता; पुढील संमेलन नाशिकला..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना..

vishwatmaklokswamivarta