vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावीतर्फे आरती संग्रहाचे वाटप!

मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावीतर्फे आरती संग्रहाचे वाटप!

मुबंई (प्रतिनिधी) मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवात मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावी बीट नंबर दोन तर्फे गणेश भक्तांना साप्ताहिक भगवे वादळ संचालित आरती संग्रहाचे वाटप करण्यात येते.याही वर्षी दिनांक २७ऑगस्ट २०२५ रोजी बीट कार्यालय समोर धारावी येथे शेकडो गणेश भक्त व कुटुंबांना आरती संग्रहाचे वाटप करण्यात आले.

यावेळी संत कक्कया मार्गावरून येना जाणाऱ्या गणेश भक्त व श्री ची मूर्ती घेऊन जाणारे कुटुंब या सर्वांना आरती संग्रहाचे वाटप करण्यात आले.या कामी संपादक श्री दत्ता श्रावण खंदारे यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री दिलीप गाडेकर,अलका साबळे,सविता शेरखाने,नामदेव आबनावे,शंकर पोटे, सुनीता चव्हाण, ममताबाई कदम,गिरीराज शेरखाने, किरण खंदारे, गौतम होटकर, शंकर गोपीर्डे या सर्व कार्यकर्त्यांनी गणेश उत्सवातील भक्तांची व कुटुंबांची भेट घेऊन आरती संग्रहाचे वाटप केले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या धारावीच्या विकासाला गती द्या अशी विनंती वजा मागणी साकडं श्रीगणेशेकडे घातले अशी माहिती संयोजक श्री दिलीप गाडेकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

vishwatmaklokswamivarta

मंत्रालय येथे “आमदार कक्ष” स्थापन करून कार्यालयीन सुविधा द्या – आमदार विलास तरे

vishwatmaklokswamivarta

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण घरकुल कामांचा पहाणी दौरा

vishwatmaklokswamivarta