vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

राज्य प्रतिनिधी लातूर-रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येवा लक्षात घेता, पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:15 वाजता प्रकल्पाचे एकूण 2 दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. सध्या 2 वक्र द्वारे 10 सेंटिमीटर उघडून 629.22 क्यूसेक्स (17.82 क्यूमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग रेणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे

धरणातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरनियंत्रण कक्ष, रेणापूर मध्यम प्रकल्पCollector & District Magistrate, Latur Latur Police Department

0000

संबंधित पोस्ट

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा

मिरज तालुक्यात शासकीय जमिनीवरील-निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026

मुंबईला पावसाची शक्यता 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी;

vishwatmaklokswamivarta

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करूनछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वी करावे- महसूल राज्यमंत्री योगेश कदम- भिवघाट, आटपाडी येथे महाराजस्व अभियानांतर्गत लाभार्थींना लाभ वाटप 

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ