vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक, प्रतिनिधी: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधिवत पूजन करून आरती केली तसेच देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी प्रार्थना केली.

दर्शनावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, तहसीलदार गणेश जाधव, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, विश्वस्त कैलास घुले, रुपाली भुतडा, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते.तत्पूर्वी, लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी तीर्थराज कुशावर्त येथेही विधिवत पूजा केली.

 

००००

 

संबंधित पोस्ट

कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यासाठी कुरण निर्मितीस प्राधान्य- वनमंत्री गणेश नाईक

अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतलं.  यात्रेच्या पहिल्या सहा दिवसांत ९३ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं आहे.

vishwatmaklokswamivarta

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करा – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग