vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानभवन हाय अलर्टवर: खलिस्तान आतंकवादी यांच्या  धमकीच्या ईमेलनंतर परिसरात सुरक्षा कडक!

विधानभवन हाय अलर्टवर: खलिस्तान आतंकवादी यांच्या  धमकीच्या ईमेलनंतर परिसरात सुरक्षा कडक!

राज्य प्रतिनिधी-

विधानभवन हाय अलर्टवर: खलिस्तान आतंकवादी यांच्या  धमकीच्या ईमेलनंतर सुरक्षा कडक! विधान भवन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात सर्व विभागाची तपासणी करण्यात आली आहे

आज सकाळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकृत ईमेलवर मुंबई मेट्रो, न्यायालय आणि विधानभवनावर हल्ल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ८:२५ वाजता विधानभवनाचे सर्व दरवाजे बंद करून कसून तपासणी करण्यात आली. 🚔🔍सद्यस्थिती:✅ संपूर्ण संकुलाची तपासणी पूर्ण झाली असून दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. ✅ सायबर टीम ईमेलच्या स्रोताचा तपास करत आहे. ✅ परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा अर्जास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उपमुख्यमंत्र्यांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन

vishwatmaklokswamivarta

आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी NIELIT संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..