vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा, सर्वत्र व्हिडिओ होतोय व्हायरल…

पुणे मध्ये मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा, व्हिडिओ होतोय व्हायरल…

[ प्रतिनिधी : भररस्त्यात तरुणींने धिंगाणा  घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. रस्त्याच्या मधोमध ही मद्यधुंद तरुणी आडवी झाली होती. ती इतकी नशेत होती की तिला उभेही राहता येत नव्हते. हिराबाग चौक येथे मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर धिंगाणा घातल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, पोलीस घटनास्थळी हजर होत तरुणीला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या महिला पथकाकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे.

मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातल्याने एकच धावपळ उडाली. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला टिळक रोडवरील हिराबाग चौकात ही तरुणी रस्त्यावरील वाहने अडवण्याचा प्रयत्न करत होती. नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर तिला रस्त्याच्या बाजूला घेण्यात आले. या प्रकारामुळे रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती. सध्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

संबंधित पोस्ट

दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

मुख्य डाकघर पनवेल येथे डाक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

चिखली येथे भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या,नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशनसाठी १५ सप्टेंबर  पर्यंत मुदतवाढ