vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

न्यूड व्हिडिओ शूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने राज कुंद्राबद्दल केला धक्कादायक खुलासा.

न्यूड व्हिडिओ शूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने राज कुंद्राबद्दल केला धक्कादायक खुलासा…

मुंबई: प्रतिनिधी,पॉर्न रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्राची   तब्बल आठ तास चौकशी केली. मुंबई गुन्हे शाखेच्या संपत्ती विभागाने  जबानी नोंदवण्यासाठी शर्लिन चोप्राला बोलावले होते. “राज कुंद्राने आपली दिशाभूल केली. शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आवडतात असे मला सांगितले. राज कुंद्रा (Raj kundra) माझा मार्गदर्शक होता. त्याने माझी दिशाभूल केली. मी जे काही शूट करतेय ते ग्लॅमर असल्याचे सांगितले. शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आणि फोटो आवडतात असे सुद्धा त्याने सांगितले. सेमी न्यूड आणि पॉर्न सामान्य असल्याचे राजने मला पटवून दिलं होतं. प्रत्येक जण असे करतो, त्यामुळे तू सुद्धा कर” असे राज कुंद्राने सांगितल्याचे शर्लिन चोप्रा म्हणाली.

“कुठून सुरुवात करु ते मला समजत नाहीय. मी अशा स्कँडलमध्ये गोवली जाईन आणि एक दिवस गुन्हे शाखेसमोर मला जबानी द्यावी लागेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. मी राज कुंद्राला पहिल्यांदा भेटले, त्यावेळी माझे आयुष्य बदलून जाईल असं मला वाटलं होतं. मला मोठा ब्रेक मिळेल, अशी मी कल्पना केली होती. शिल्पा शेट्टीचा नवरा मला चुकीची काम करायला लावेल याची मी कल्पनाही केली नव्हती” असे शर्लिनने सांगितले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शर्लिनने ही माहिती दिली आहे.

संबंधित पोस्ट

अवैध व्यवसायांबाबत कुणालाही पाठिशी घालणार नाही 0- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ट्रफिक पोलिसांनी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

vishwatmaklokswamivarta

मेणबत्ती कारखाना आगीतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत- मंत्री सुरेश खाडे

vishwatmaklokswamivarta

ईडी आणि सीबीआय कारवाई विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव,  5 एप्रिलला सुनावणी…

राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपद लावले पणाला, हिंदुत्वाचा जोर दाखवला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे निधन झाले. २३ ऑगस्ट रोजी नरौला येथील गंगा किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार.

vishwatmaklokswamivarta

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा