vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादीचे नेते ! एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल.

 राष्ट्रवादीचे नेते ! एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल.

मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे मागील एका आठवड्यापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. युरीन इन्फेक्शनमुळे मागील एका आठवड्यापासून खडसेंवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासन रूग्णालयाने दिली आहे.

रुम नं. १३५६, तेरावा मजल्यावर खडसेंवर उपचार सुरु असून प्रकृति स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय हे सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीमध्ये अडकले आहेत. ‘एमआयडीसी’तील भूखंड खरेदीप्रकरणात नेमण्यात आलेल्या न्या. झोटिंग समितीने आपल्या अहवालात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या किंवा पत्नीच्या आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी..

कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्याव्यक्ती/संस्था/गट यांनी कृषी पुरस्कार-२०२३ साठी प्रस्ताव सादर करावेत  

मुंबईतील धारावी शाहूनगर पुन्हा चर्चेत..विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन वर्गात केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल…

vishwatmaklokswamivarta

क्लब हाऊस अ‍ॅपप्रकरणी दोघे अटकेत; मुंबई पोलिसांची कारवाई…

vishwatmaklokswamivarta

देशासाठी सैनिक करतात बलिदान…तुम्ही करा ना मतदान.. -जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप

अयोध्येतलं राम मंदिर पूर्णत्वाकडे; आज योगी गाभाऱ्याची पायाभरणी करणार