vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

        सांगली, प्रतिनिधी.) : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नोव्हेंबर 2025 या महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

    उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे – इस्लामपूर 3 व 17 नोव्हेंबर, विटा 7, 18 व 27 नोव्हेंबर, कडेगाव 10 व 25 नोव्हेंबर, पलूस 11 व 26 नोव्हेंबर, आष्टा 12 व 28 नोव्हेंबर, आटपाडी 19 नोव्हेंबर, जत 13 व 24 नोव्हेंबर, शिराळा 4 व 20 नोव्हेंबर, तासगाव 6 व 21 नोव्हेंबर, कवठेमहांकाळ 14 नोव्हेंबर 2025

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत पशुपालकांना लाभ देण्यासाठी सक्रिय पावले

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट ! महाराष्ट्र सदनात रंगला भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

सोनं खरेदी करणं स्वस्त होणार? सरकारने ‘ती’ विनंती मान्य केल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार..

vishwatmaklokswamivarta