vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज महाराष्ट्र सरकारचा स्टारलिंकसोबत करार

आज महाराष्ट्र सरकारचा स्टारलिंकसोबत करार…

राज्य प्रतिनिधी

-राज्य शासनानं आज, स्टार लिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स या बहुराष्ट्रीय इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीशी केला सामंजस्य करार. या करारामुळे, राज्यातल्या दुर्गम भागांपर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचेल.

राज्य शासनानं आज, स्टार लिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स या बहुराष्ट्रीय इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीशी केला सामंजस्य करार.

या करारामुळे, राज्यातल्या दुर्गम भागांपर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचेल. असा करार करणारं महाराष्ट्र, देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे. या करारामुळे राज्यातली प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र आणि गाव डिजिटल होऊ शकेल.

ही भविष्यासाठीची भागीदारी, डिजिटल इंडियाच्या ग्रामीण पातळीसाठी आदर्श मॉडेल ठरेल. ही कंपनी, आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनं चौक्या, किनारी क्षेत्र आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात, इंटरनेट सेवा पोहोचवेल.

संबंधित पोस्ट

प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या    पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुका, ओला रंग लावू नका

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन

vishwatmaklokswamivarta

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित

महाराष्ट्र शासनाचे ९ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची भंडारा डोंगर पायथ्याशी आयोजित गाथा पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट