vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादीच्या गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात मूरळी.

राष्ट्रवादीच्या गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात मूरळी

प्रतिनिधी, डिझेल-पेट्रोल (Diesel-petrol) पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले (Gas price hike) आहेत या दरवाढीच्या विरोधात महिला आंदोलन करत आहेत. गॅस दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे या विरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यात नुकतच पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आला आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.

 

दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरुन जागरण गोंधळ आंदोवन केलं. केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील स्वारगेट चौकात जागरण गोंधळ करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी हजेरी लावली होती.

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज ओरड होत असताना महिला देखील त्याच दरवाढीमुळे हैराण झालेल्या आहेत. गॅस सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढ कमी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संबंधित पोस्ट

एसटी कर्मचारी, महा वकास आघाडी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचा दिवस, मुंबई हायकोर्टात संपावर सुनावणी..

vishwatmaklokswamivarta

एन्काऊंटर स्पेशलिस्ट  प्रदीप शर्मा यांना ‘एनआयए’कडून अटक….

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला परिसर

vishwatmaklokswamivarta

दिवाळीपूर्वी वेतन अदा करा : आमदार सुधाकर अडबाले मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच प्रधान सचिवांकडे मागणी…

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्रतापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी..

मुंबईतील सायन सर्कल येथे महा विकास आघाडी सरकारने कश्मीर हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची सत्यता मांडणाऱ्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटाला टॅक्स फ्री न केल्याने भाजपाने केले आंदोलन