vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दहीहंडी उत्सवाच्या निर्णयाकडे गोविंदांचे लक्ष; मुख्यमंत्री आज घेणार बैठक:…

दहीहंडी उत्सवाच्या निर्णयाकडे गोविंदांचे लक्ष; मुख्यमंत्री आज घेणार बैठक:…

मुंबई प्रतिनिधी, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत आज मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. ऑनलाईन होणारी ही बैठक दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

मागील वर्षी कोरानामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला होता. यंदा काही अटी घालून साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली जावी का याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

दरवर्षी दहीहंडीच्या आधी काही दिवस गोविंदा पथके सराव करत असतात, पण आता दहीहंडी आठ दिवसांवर आली तरी गोविंद पथकांचा सरावही सुरू झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित पोस्ट

आज सोमवार: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? 

vishwatmaklokswamivarta

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान; तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई सह उपनगरात जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात

विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे – राज्यपाल हरिभाऊ बागडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिलांसोबत भजन, कीर्तन; संत रविदास मंदिरात पूजाही केली

vishwatmaklokswamivarta

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta