vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद..

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पथक प्रशिक्षणाचा भाग म्हणून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. या अधिकाऱ्यांच्या पथकाने आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. जिल्हाप्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकची प्रत देऊन त्यांचे स्वागत करण्यात आली. याअधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी स्वामी यांनी संवाद साधत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय उपक्रम तसेच जिल्ह्यातील औद्योगिक,ऐतिहासिक व पर्यटन विषयक बाबींची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते. पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक विजय जाधव, शिवाजी गायकवाड तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी जितेंद्रकुमार, सुयशकुमार, कोमल पुनिया, लक्ष्मीनारायण वर्मा, मोह. हरीस मीर, सोनेट जोस, हर्षिता गोयल, अनुप नायक, अमितेज पंगतेय, रितिका राथ यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

चंदनवाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मोफत दाखले वाटप शिबीर

लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही, काही पेट्रोल पंप चालकांकडून विनाकारण पंप बंद ठेवले जात असल्याच्या तक्रारी…

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-2025 जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित· जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत संपन्न

vishwatmaklokswamivarta

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत