vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

नांदेड प्रतिनिधी जानेवारी :-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पूर्व तयारी आढावा घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी जगदीश सकवान यांनी प्रस्तावित कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक यांची उपस्थितीहोती.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व गतीने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिल्या.

संबंधित पोस्ट

जागतिक युवा कौशल्य विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीय पातळीवर नेणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास चिखलदरा ते दिल्लीपर्यंत मार्केट उपलब्ध करू

नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराज यांची पनवेल महापालिकेस भेट- विविध विकास कामांचा घेतला आढावा

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

vishwatmaklokswamivarta

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta