vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दहिहंडीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

दहिहंडीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

प्रतिनिधी : एकीकडे भाजप आणि मनसेकडून दहिहंडी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू असून शासनाने घातलेले निर्बंध झुगारून दहिहंडी साजरी करण्याचा इशारा दिला जातोय. तर दुसरीकडे राज्य सरकारने दहिहंडी साजरी करण्याबाबतच्या मार्गदर्शनक सूचना  जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याता यावे, मानवी मनोरे उभे करून, एकत्र येऊन दहिहंडी उत्सव साजरा करू नये असं स्पष्ट करण्यात आलंय.

दहिहंडीसाठी मार्गदर्शक सूचना

– दहिहंडी उत्सव साधेपणाने घरी पुजा-अर्चा करून साजरा करावा

– सार्वजनिक पुजा अथवा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये

– दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा

– गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारे दहिहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये

– दहिहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येत असल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो

संबंधित पोस्ट

समृद्धी महामार्गावर जालना ते छत्रपती संभाजीनगर उच्चदाब वाहिनीचे काम पर्यायी वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले वेळापत्रक.

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत

परकीय शक्ती देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत’, अमरावती हत्याकांडावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग:- तानसा  जलवाहिनीवर  उद्भवलेल्या गळतीमुळे एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागाच्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणीपुरवठा रहाणार बंद..

प्रयागराज येथे महाकुंभच्या शेवटच्या महाशिवरात्री दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य…

vishwatmaklokswamivarta

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर येथे एक स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta