vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रयागराज येथे महाकुंभच्या शेवटच्या महाशिवरात्री दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य…

प्रयागराज येथे महाकुंभच्या शेवटच्या महाशिवरात्रीच्या दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य…

राज्य प्रतिनिधी

आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भारतीय हवाई दलाकडून भव्य दिव्य असे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला एअर शोचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फायटर जेट मार्फत अद्भुत दृश्य दाखवत करामती द्वारे आकाशात उंच झेपावत होते भारतीय हवाई दलाने एअर शो दाखवून महा कुंभाचा शेवट च्या या दिवशी सर्वांना सर्व भाविकांना सुखद असा अनुभव दाखवून गेले त्रिवेणी संगमावर यावेळी मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शुभ स्नान सुरू होते याच दरम्यान हा एअर शोही सुरू होता यासाठी प्रशासनाचे लोकांनी आभार मानले आहे

: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ 2025 च्या शेवटच्या दिवशी भारतीय हवाई दलाकडून भव्य एअर शो चे आयोजन करण्यात आले महाकुंभ 2025 चा समारोप जल्लोषात होत आहे. महाकुंभच्या शेवटच्या दिवशी, भारतीय हवाई दलाकडून भव्य एअर शो पार पडला. आकाशात लढाऊ विमानांची कसरत पहायला मिळाली. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी लाखो भाविक त्रिवेणी संगमावर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

सोलापूरच्या समान पाणी वितरणासाठी आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नद्यांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम प्राधान्याने करा-पालकमंत्री ना. मकरंद पाटील· अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करा· दिवाळीआधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत· जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न· प्रशासकीय मान्यता पूर्ण करा

vishwatmaklokswamivarta

केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान-कापूस कांतीकापूस पीकासाठी १०० टक्के अनुदानावर प्रात्यक्षिक 

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे- संचालक हेमराज बागुल

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी-स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta