vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सैनिक कल्याण विभाग; लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा १४ मार्च रोजी..

सैनिक कल्याण विभाग; लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा १४ मार्च रोजी..

 

        छत्रपती संभाजीनगर, – प्रतिनिधी निक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा शनिवार दि.१४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत होणार आहे,असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीत सांगली जिल्हा राज्यात अव्वल- महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी- 176 टक्के उद्दिष्टपूर्तीचा विक्रम- 1375 प्रकरणांना मंजुरी

जावळी येथील शासकीय निवासी शाळेत सहाय्यक शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद्धतीने पदभरती

vishwatmaklokswamivarta

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी

ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये घोषणा – जागतिक व्यावसायिक सहयोगासाठी प्रभावी मंच!

vishwatmaklokswamivarta