vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

राज्य प्रतिनिधी-

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असून काही प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार

मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होणार. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्वयंचलित दरवाजे बंद करणारी प्रणाली असलेल्या नवीन गाड्या खरेदी केल्या जातायेत. तसंच मेल एक्स्प्रेस गाड्यांची क्षमता वाढवली जाणारेय. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असून काही प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणारेय. मुंबईतील रेल्वे सेवांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीये.

संबंधित पोस्ट

कर्जमुक्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार नवी ऊर्जा

भारतीय रेल्वे बसवणार आधुनिक कंपोझिट स्लीपर्स एआयच्या मदतीने ट्रॅकची देखरेख आणखी सुधारणार

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 ने 3 अवैध बंदुक आणि जिवंत दारूगोळा बाळगलेल्या दोन अटक

vishwatmaklokswamivarta

11 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आदर्श आचारसंहिता लागूØ 4,76,855 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, नामनिर्देशनपत्र ऑनलाईन दाखल करावे लागणार 141 प्रभागातून 286 सदस्य निवडले जाणार;145स्त्रीयांसाठी राखीव, दुबार नाव असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणारØ आचारसंहितेसाठी 1950/1077 हेल्पलाईन नंबर जारी

vishwatmaklokswamivarta

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन       

vishwatmaklokswamivarta