vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली प्रतिनिधी –

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, हा सण आत्मसंयम, दानधर्म आणि वंचितांविषयीची करुणा यांचा संदेश देतो. तसेच, हा सण प्रेम, बंधुभाव, शांतता आणि परस्पर सलोखा यांचाही संदेश पोहोचवतो. ईदचा हा सण आपल्याला याची आठवण करून देतो की, आपण सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

संबंधित पोस्ट

आधुनिक विज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

गावच्या यात्रा-उत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहराच्या विविध छटा’ टिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी,एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५

vishwatmaklokswamivarta

गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर