vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त

गुन्हे प्रतिनिधी

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त,जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त; गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपी माधव नारायण मामीड अटकेत.

55.09 ग्रॅम MD पावडर आणि दुचाकीसह सुमारे 3.55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.

प्राप्त पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार-चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त,जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त; गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपी माधव नारायण मामीड अटकेत.55.09 ग्रॅम MD पावडर आणि दुचाकीसह सुमारे 3.55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.

संबंधित पोस्ट

अवैध हातभट्टी दारू व ताडीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष मोहीम,पाच दिवसांत 42 गुन्हे दाखल; 34 आरोपींना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाण्यात 50 घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक

vishwatmaklokswamivarta

वैष्णवी मृत्यू प्रकरण- गृहविभागाची सर्वात मोठी कारवाई- आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर पदभार काढून घेतला

सैलानी येथून उपचारासाठी आणलेल्या एका अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.