vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई!

अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई!

गुन्हे प्रतिनिधी -अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ व ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वीरित्या राबविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार • १३९ सराईत आरोपींची तपासणी• १३ अवैध व्यवसायांवर कारवाई• ₹५,००,७०० किंमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त“गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”— मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश

गडचिरोली पोलीस-अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई… सुरक्षित समाजासाठी आमची कटिबद्धता!

000000

संबंधित पोस्ट

रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मृत कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल.

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

आझाद मैदान येथून हरवले आहेत 

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई  पोलीस उपायुक्त परिमंडळ ​​4, मुंबई पोलिसांनी 3 बांगलादेशी नागरिकांना तीन ठिकाणी अटक केली.

vishwatmaklokswamivarta

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

vishwatmaklokswamivarta