vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

 गुन्हे वार्ता =

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

   गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 11 जुलै 2026 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे व त्यांच्या पोलीस पथकाने पोस्टे चामोर्शी हद्दीत सापळा रचून अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतुक करणा­या आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.

संबंधित पोस्ट

20 वर्षांपासून फरार, आरोपीला अखेर अटक – R.A.K मार्ग पोलिसांची मुंबईची मोठी कारवाई.

vishwatmaklokswamivarta

आझाद मैदान येथून हरवले आहेत 

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*

मुंब्रा पोलिसांची दिवाळीची भाऊबीजला नागरिकांना खास भेट- हरविलेले मोबाईल मालकांच्या स्वाधीन!

vishwatmaklokswamivarta