vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इयत्ता ६ वी ते १२ वी इयत्तेतील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, योगा, सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील २१ हजार २७९ स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांमध्ये अनुभवी माजी सैनिकांची आवश्यकता आहे. तरी इच्छुक माजी सैनिकांनी प्रोजेक्ट मॅनेजर प्रफुल हिवाळे यांच्याशी ८६५७४६८७९५ वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार

विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा उतसाहात

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते कोलकाता येथे ‘स्वच्छ मोबाईल ॲप’चे भव्य लोकार्पण 🇮🇳📱🧹

महाप्रीतने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा मस्त्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश