vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधानांशी भेट

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात

नवी दिल्ली : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली. राज्यपालांचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतील ही त्यांची पहिली भेट आहे.

संबंधित पोस्ट

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा..

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सर्व विभागात १ऑगस्टपासून बायोममॅट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा

भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta