vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचं नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे निर्देश.

भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचं नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे निर्देश…

राज्य प्रतिनिधी –

भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचं नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे निर्देश….

महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी, भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने १ एप्रिल २०२६ पर्यंत वाढ करण्याचे निर्देश दिले  माहिती प्राप्त माहितीनुसार लैंगिक अत्याचार, खंडणी आणि अनिष्ट प्रथांचा वापर करून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी

भोंदू बाबा प्रकरणातीलकोठडीत वाढ: करण्यात आली आहे अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला आज रविवारी (२९ मार्च) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे न्यायमूर्ती एम. व्ही. भराडे यांनी १ एप्रिलपर्यंत कोठडी वाढवली.तपासाची गरज: एस आय टी कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने अधिक तपासासाठी खरातची कोठडी वाढवण्यात आली आहे.

आरोपांचे गांभीर्य: खरातवर लैंगिक अत्याचार, खंडणी आणि अनिष्ट प्रथांचा वापर करून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत,नवे गुन्हे: आतापर्यंत खरातविरोधात ८ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल झाले असून, पीडित महिलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अशोक खरात याच्या कार्यालयातून एसआयटीने फॉरेन्सिक तपासणीत अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पुरावे जप्त केले आहेत.

संबंधित पोस्ट

बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण**दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न* 

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य• राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा थेट गावात जाऊन आढावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांशी थेट संवाद