vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आकाशवाणीच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉन सह विविध कार्यक्रमांचं आयोजन

आकाशवाणीच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉन सह विविध कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली प्रतिनिधी -आकाशवाणीच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉन सह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राजधानी दिल्लीत सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीची मॅरेथॉन आकाशवाणी भवन इथून सुरू होऊन, कृषी भवन, रेल भवन तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इथून मार्गक्रमण करत पुन्हा आकाशवाणी भवन इथं या रॅलीचा समारोप झाला.

या मॅरेथॉनमध्ये आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी उत्साहानं सहभागी झाले होते. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

लाचलुचपत कार्यालय ते एकखाना मस्जिद जुना बाजार येथील रोडवरील केबल नवीन टाकण्याची गब्बर एक्शन कमिटीचे शेख इस्माईल राजा यांची मागणी.

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान..

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध     – पालकमंत्री शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांच्या 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून आवाहन*

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 राखीव निकालाबाबत,सुनावणी दि.25 मार्च ते दि.04 एप्रिल 2025 पर्यंत