vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी नीदा खानला अटक

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी नीदा खानला अटक

मुंबई प्रतिनिधी-

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी नीदा खान हिला छत्रपती संभाजीनगर इथून काल अटक करण्यात आली. नाशिक पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली.

छत्रपती संभाजी नगर इथं नीदा खान राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. निदा खानने अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला, या प्रकरणातला पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

हरवलेल्या व्यक्तीचा शोध किशोर बेपत्ता : जयेश चौरसिया ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता.

vishwatmaklokswamivarta

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

vishwatmaklokswamivarta

चेन्नई, तामिळनाडू येथून सायबर क्राइम चा आरोपीला  अटक: सायन पोलीस स्टेशन.एका महत्त्वपूर्ण यशामध्ये, सायबर पोलिस स्टेशनने ₹1,00,000 च्या आर्थिक फसवणुकीच्या सायबर गुन्ह्याचा उकल..

vishwatmaklokswamivarta

वैष्णवी मृत्यू प्रकरण- गृहविभागाची सर्वात मोठी कारवाई- आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर पदभार काढून घेतला