vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती…

 

नांदेड प्रतिनिधी :- सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपूरी नांदेड येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक/माजी सैनिक अवलंबित मधून 1 माळी पद भरावयाचे आहे. माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास नागरी सिवीलीन संवर्गातून पद भरण्यात येतील.
पदाचा तपीशील वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष, कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी सैनिकी मुलांचे वसतीगृह नांदेड येथे 5 एप्रिल 2026 पर्यत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधीक्षक 8380873985 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

संबंधित पोस्ट

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश  नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक

जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शक्ती’ चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्‍यता -राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला

महाप्रीतने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा मस्त्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

धारावीतील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती अनिताताई डोईफोडे यांची भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा मुंबई सचिव पदी नियुक्ती